पहिला कॅमेरा कधी शोधला गेला?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कोडॅक कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत असलेल्या स्टिव्हन सॅसन यांनी १९७५ मध्ये डिजिटल कॅमेऱ्याचा शोध लावला. व्यावसायिक तत्वावरील पहिला कॅमेरा अमेरिकेत १९८८ मध्ये विक्रिसाठी उपलब्ध झाला. त्यानंतर तो भारतात आला.