पहिला गारो हिल्स कोणता जिल्हा आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पश्चिम गारो हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा मेघालय राज्याच्या पश्चिम भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेस बांगलादेशचा मयमनसिंह हा विभाग तर उत्तरेला आसाम राज्याचा गोलपारा जिल्हा आहेत.