पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा झाला?
✅ Updated recently
आपण आधी म्हटल्याप्रमाणे, पहिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी इर्विन स्टेडियमवर राष्ट्रध्वज फडकावला होता. यावेळी त्यांना 30 तोफांची सलामी देण्यात आली.