भारतातील वन्यजीव संरक्षण कायद्याचा इतिहास
असा पहिला कायदा ब्रिटीश भारत सरकारने 1887 मध्ये वाइल्ड बर्ड्स प्रोटेक्शन ऍक्ट, 1887 नावाने संमत केला होता