पहिली आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था कोणती होती?
✅ Updated recently
१९०२ मध्ये या उद्दिष्टपूर्तीसाठी अखिल अमेरिकन आरोग्य संस्था स्थापण्यात आली. १९०९ मध्ये पॅरिस येथे 'आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यालय' स्थापण्यात आले. ही संस्थाच पहिली जागतिक स्वरूपाची संस्था असून ती १९४७ ते १९५० च्या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेत विलीन झाली.