पहिली कथा कोणी लिहिली?
✅ Updated recently
१९२३ मध्ये खांडेकरांची 'घर कुणाचे ही पहिली कथा महाराष्ट्र साहित्य ह्या मासिकात प्रसिद्ध झाली. सुरुवातीच्या कालखंडात त्यांची कथा गुर्जर आणि दिवाकर कृष्ण यांच्या सीमारेषेवर कुठे तरी होती.