स. खांडेकर यांनी केले; म्हणून या कालखंडाला फडके-खांडेकर युग अथवा लघुकथायुग असेही संबोधिले जाते. ना.सी. फडके यांची 'मेणाचा ठसा' ही पहिली कथा १९१२ मध्ये केरळ कोकिळ ह्या मासिकात प्रसिद्ध झाली.