पहिले आदिवासी साहित्य संमेलन कधी व कोठे संपन्न झाले?
✅ Updated recently
१ले दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन हे साक्री(धुळे जिल्हा) येथे ७-१२-१९८७ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष आनंद यादव होते.