पहिले कृषी विद्यापीठ कोठे स्थापन झाले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१८ मे १९७२ रोजी वसंतराव नाईक सरकारने मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना परभणी येथे केली.