पहिल्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते?
✅ Updated recently
1 एप्रिल 1951 रोजी पहिली पंचवार्षिक योजना (1951-56) सुरु करून योजना युग सुरू झाले. जवाहरलाल नेहरू यांनी भारतातील पंचवार्षिक योजना तयार करण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली होती. ते भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.