हे गुन्हे फसवणूक, लपवाछपवी, विश्वासघात असे असतात. यात बळजबरी, जबरदस्ती किंवा हिंसाचार व त्याची धमकी नसते. हे करण्याची प्रेरणा आर्थिक असते व अशा गुन्ह्यांचे उद्देश पैसा, मालमत्ता मिळवणे वा त्यांचे नुकसान टाळणे वा वैयक्तिक किंवा व्यावसायिक फायदा मिळवणे असे असतात. या गुन्ह्यांत कोणी बळी पडत नाही, असे नाही