पाईपद्वारे पाणीपुरवठा योजना म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मुलांचे चांगले आरोग्य आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित करून, 2020 मध्ये 'गांधी जयंती' रोजी शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि आश्रमशाळांमध्ये (आदिवासी निवासी शाळा) पिण्यासाठी, स्वयंपाक करणे, हात धुणे आणि शौचालयात वापरण्यासाठी पाईपने पाणीपुरवठा करण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली.