पाकिस्तान का अस्तित्वात आला?
✅ Updated recently
दक्षिण आशियातील सार्वभौम इस्लामी प्रजासत्ताक देश. हिंदुस्थानची फाळणी होऊन १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान हे राष्ट्र अस्तित्वात आले. पूर्व पाकिस्तान हा प्रांत पुढे १९७१ साली बांगला देश या नावाने स्वतंत्र देश झाला.