पाकिस्तान भारतापासून वेगळा आहे का?
✅ Updated recently
एक भारत आणि दुसरा भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान. या पाकिस्तानचे पुढे आणखी दोन तुकडे झाले आणि पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेशची निर्मिती झाली. भारत-पाकिस्तान फाळणीमुळे मोठा हिंसाचार उफाळला. दोन्ही देशांचे मिळून जवळपास दीड कोटी लोक विस्थापित झाले