देशाचा परकीय चलन साठा (foreign exchange reserves) 10 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 8.319 अब्ज डॉलरने घसरून 566.948 अब्ज डॉलरवर आला आहे. परकीय चलनाच्या साठ्यातील 1 एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक घट आहे.