पाकिस्तानची वसाहत कोणत्या देशाने केली?
✅ Updated recently
कालानुक्रमे भारतातील साम्राज्ये, हखामनी साम्राज्य (इराण), खिलाफत, मंगोल, मुघल,मराठा साम्राज्य, दुराणी साम्राज्य, शीख आणि ब्रिटिश वसाहत यांची पाकिस्तानावर सत्ता होती. इ. स. १९४७ मध्ये पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली झाली.