पाकिस्तानमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
डॉ. डाल्टन :जो कर ज्या व्यक्तीवर लावला जातो व त्या व्यक्तीकडून भरला जातो अशा करार प्रत्यक्ष कर असे म्हणतात . प्रा. बुलक:उत्पादनावर लावलेला कर हा अप्रत्यक्ष कर होय.