पाकिस्तानातील प्रमुख राजकीय पक्ष कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पाकिस्तान पीपल्स पार्टी हा पाकिस्तान देशामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. समाजवादी विचारधारा असलेल्या ह्या पक्षाची स्थापना १९६७ साली झुल्फिकार अली भुट्टोने केली.