पाणी उकळल्याने त्यातील काय म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बायकार्बोनेटांमुळे अफेनद झालेले पाणी उकळले असता फेनद बनते. कारण उकळल्याने बायकार्बोनेटाचे अविद्राव्य कार्बोनेट बनते व वेगळे होते. अशा पाण्याला 'तात्पुरते अफेनद' पाणी म्हणतात.