उन्हाळ्यात बऱ्याचदा असं होतं की आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. यालाच वैद्यकीय भाषेत डिहाइड्रेशन (dehydration) असं म्हणतात. डिहाइड्रेशन झालं की आपल्याला खूप समस्या सुरु होतात. शारीरिक त्रास सुरु होतो आणि जर वेळीच पाणी मिळालं नाही तर मात्र जीव सुद्धा जाऊ शकतो.