पाणी व्यवस्थापन कसे केले जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पाणी व्यवस्थापन म्हणजे पाण्याचा स्रोतांचा नीट वापर आणि पाण्याच्या सततच्या वाढत्या मागणीमुळे, पाण्याचा जपून वापर करणे होय. जल व्यवस्थापनामध्ये पूर, दुष्काळ आणि दूषित होण्यासारख्या पाण्याशी संबंधित जोखमींचे व्यवस्थापन देखील समाविष्ट आहे. हे व्यवस्थापन स्थानिक प्रशासनाद्वारे आणि आपल्याकडून सुद्धा केले जाऊ शकते.