500 मध्ये हिप्पोक्रेटसने पाण्याची नैसर्गिक प्रक्रिया व ऊर्जेचा शोध लावला. पाण्याचा विविध वापराचा व स्वच्छ पाण्याचा उपयोग त्यांनीच प्रथम केला. कॅवेंडिश यांनाच पाण्याच्या शोधाचे खरे श्रेय जाते