पाण्याच्या तीन अवस्था काय आहेत?
✅ Updated recently
बर्फ, पाणी आणि बाष्प या पाण्याच्या (पाणी म्हणताना आपण दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन यांचा रेणू गृहीत धरावा.) तीन अवस्था असल्याचे सर्वांनाच माहीत असते.