पाण्यात हवा असते का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हवा पाण्यात विरघळलेल्या अवस्थेत असते . त्यामुळेच जलचरांना पाण्यात श्वास घेता येतो.