पृथ्वीवरील कोणताही जीवन पाण्याशिवाय जगू शकत नाही. म्हणून माणसाच्या मूलभूत दिवसांमध्ये पाण्याचा समावेश केला जातो. ज्याप्रमाणे सजीव अन्नाशिवाय जगू शकत नाही, हावे शिवाय जगू शकत नाही त्याप्रमाणेच पाण्याशिवाय जीवन जगणे खूपच कठीण आहे. पाण्या शिवाय पृथ्वीतलावर आपण जीवन जगण्याची कल्पना देखील करू शकत नाही