पात्र भांडवली खर्च म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या खर्चात जमीन, इमारत, मशिनरी याचा खर्च अंतर्भूत होतोच; शिवाय केंद्र सरकारने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, सार्वजनिक उद्योग आदींना दिलेली कर्जेही येतात. स्थिर / अचल संपत्ती मिळवण्यासाठी किंवा स्थिर / अचल संपत्ती मध्ये वाढ करण्यासाठी करण्यासाठी केलेल्या खर्चाला भांडवली खर्च म्हणतात.