पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि सम्राट हेमु यांच्या सैन्यात नोव्हेंबर ५, इ. स. १५५६ रोजी झाली. यात अकबराचा विजय झाला.