पानिपतचे तिसरे युद्ध झाले तेव्हा मराठा साम्राज्याचे पेशवे कोण होते?
✅ Updated recently
नानासाहेब पेशवे यांचा मोठा मुलगा विश्वासराव आणि चुलत भाऊ सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. अनेक अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या सैन्याला बळकटी मिळाली . भरतपुरचे जाट शासक महाराजा सूरजमल देखिल मिळाले.