पालक आपल्या मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये का पाठवतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मुले खेळतच नाहीत. टीव्ही मोबाईल मध्येच व्यस्त असतात, अभ्यास तर खूप दूर राहतो . अशा वेळेस पालकांसमोर समस्या निर्माण होते निवासी शाळा ही समस्या चटकन सोडवते. काही बोर्डिंग स्कूल मध्ये व्यवस्था एवढी चांगली असते की केवळ आणि केवळ त्या मुलावर संस्कार होतील याकडे लक्ष दिले जाते.