पाळीव प्राणी किती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
घोडा, चिपांझी, डुक्कर, मांजर, गाणारे पक्षी, कबूतर, गोल्ड फिश, रेशीम कीटक, कुत्रा, शेळी, मेंढी, कोंबडी, लामा, गिनी पिग, मिथुन, उंट असे अनेक पाळीव प्राणी पिढ्यानपिढ्या माणूस वाढवतोय.