पाळीव प्राण्यांवर कसा परिणाम होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विसाव्या शतकात ते प्रयोगाने सिद्ध झाले. पाळीव प्राण्यापासून होणारा एक घातक परिणाम म्ह्णजे पाळीव प्राण्यापासून माणसास होणारे आजार. पॉक्स विषाणू, ट्युबरक्युलोसिस (क्षय), गोवर; डुकरापासून आणि बदकापासून एंफ्ल्युएंझा ; घोड्यापासून उद्भवणारा –हायनोव्हायरस. केवळ एकट्या कुत्र्यामुळे माणसास साठ विविध आजार होऊ शकतात.