पावनखिंड चे पूर्वीचे नाव काय होते?
✅ Updated recently
यामुळे या खिंडीला घोडखिंड असे नाव आहे. १३ जुलै, १६६० रोजी पन्हाळगडाला पडलेल्या वेढ्यातून निसटून निघालेले शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असताना सिद्दी मसूदच्या सैन्याने त्यांना येथे गाठले