पावभाजी पद्धत-प्रकार
पाव-भाजी मध्ये भाजी बनविण्यासाठी टोमॅटो,बटाटे, कांदा, लसूण आल्याची चटणी, तिखट, मसाले, तसेच ढोबळी मिरची, फूलकोबी, मटार ह्या भाज्यांचा देखील समावेश होतो.