पावसाचे पाणी पिणे चांगले आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कारण प्रदुषण असलेल्या ठिकाणी पाऊस पडल्यास तेथील प्रदूषक ही त्यात मिसळली जातात. परंतु हे संपूर्ण पावसाळ्यात कधीच होत नाही. कारण सातत्याने पाऊस पडला तर तो प्रदुषणमुक्त होतो. त्यामुळे स्पष्ट होते की, पावसाचे पाणी शुद्ध असते