पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीला काय म्हणतात?
✅ Updated recently
त्यामुळे कोंकण व विंदर्भात साधारणतः पावसाळयात किंवा खरीप हंगामात शेती ही वरून पडणा-या पावसाच्या पाण्यावर केली जाते. त्याला पावसावर आधारित शेती असे म्हणतात.