पावसाळयात किंवा खरीप हंगामात शेती ही वरून पडणा-या पावसाच्या पाण्यावर केली जाते. त्याला पावसावर आधारित शेती असे म्हणतात.

पीक उत्पादन व सिंचनासाठी पाण्याचे प्रमुख स्त्रोत पीक, पिकाच्या वाढीची अवस्था, जर्मिनींचा प्रकार व हवामान यावर पिकाची पाण्याची गरज व पिकास पाणी केव्हा द्यावे हे अवलंबून असते. पावसाळयात ही गरज साधारणतः पडणा-या पावसाच्या पाण्याद्वारे व इतर हंगामात ही गरज पावसाचे अतिरिक्त पाणी भूपृष्ठावर किंवा त्याखाली भूगर्भात साठविलेल्या पाण्याद्वारे भागविली जाते. पण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण स्थळ व काळ दोन्ही संदर्भात विषमता आहे.

महाराष्ट्र राज्य उष्णकटिबंधात मोडते. त्यामुळे राज्यातील हवामान बहुतांशी समशीतोष्ण कोरडे आहे. राज्यात सर्वसाधारणपणे वार्षिक पावसाचे प्रमाण ५00 तें ६000 मेिं.मी. पर्यत आहें. तर वार्षिक सरासरी प्रमाण ७५0 मि.मी. आहे. मुख्यतः पाऊस नैऋत्य मोसमी वा-यापासून ६० ते ७० दिवसात पडतो. महाराष्ट्रातील पूर्व भागात ईशान्य मोसमी वा-यापासून सप्टेंबरऑक्टोबर महिन्यात पाऊस पड़तों.

कोंकणामध्ये साधारणत: वार्षिक २७०० मी.मी. इतका पाऊस ८४ दिवसाप्त पड़तो. पश्चिम महाराष्ट्राति साधारणतः ७५0 मेि.मी. पाऊस १८ दिवसात पड़तों तर मराठवाड़चात ६५0 मि.मी. पाऊस १७ दिवसात पड़तों तर विदर्भात सरासरी १५० मि.मी. पाऊस ४५ दिवसात पडतो. त्यामुळे कोंकण व विंदर्भात साधारणतः पावसाळयात किंवा खरीप हंगामात शेती ही वरून पडणा-या पावसाच्या पाण्यावर केली जाते. त्याला पावसावर आधारित शेती असे म्हणतात. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्य़ातील ब-याच भागात पावसाचे प्रमाण व दिवस कमी असल्याने पावसाळ्यात किंवा खरीप हंगामात निव्वळ पावसावर आधारित शेती न करता पीक, जमीन व पावसातील खंड याप्रमाणे एक ते दोन संरक्षित सिंचनाची आवश्यकता असतें. परंतु गेल्या १५ तें 20 वर्षात आणि मुख्यत्वेकरून गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातील बहुतेक भागात कमी पाऊस व पावसातील खंड याचे प्रमाण जास्त असल्याने पावसाळ्यात किंवा खरीप हंगामात सुध्दा संरक्षित सिंचनाची आवश्यकता भासू लागली.

ज्या ठिकाणी संरक्षित सिंचन देणे शक्य होत नाही, त्या ठिकाणी उत्पादनात लक्षणीय घट दिसून येते. बिगर पावसाळी म्हणजेच रब्बी व उन्हाळी हंगामात मात्र पूर्ण सिंचनाची व्यवस्था नसेल तर किंफायतशीर उत्पादन घेता येत नाही. पावसाचे अतिरिक्त पाणी भूपृष्ठावर मोठे, मध्यम व लघू प्रकल्पाद्वारे साठवणूक करून अथवा पावसाच्या पाण्याचे भूजल पुनर्भरण होऊन किंवा करून तें पाणी खरीप हंगामात संपूर्ण सिंचनासाठी वापरले जाते. परंतु महाराष्ट्रातील विविध प्रदेशात वर नमूद केलेल्या पावसापैकी ५० टक्के पाऊस हा काही