पिंपरी येथील बाजारपेठ सर्वदूर प्रसिद्ध आहे. किराणा माल,सुकामेवा,मसाल्याचे पदार्थ,शुद्ध देशी गीर गायीचे कणीदार साजुक तुप,कपडे,मोबाईल संच आणि अक्सेसिरीज तसेच इतर सर्व विद्युत आणि विद्युतीय उपकरणे,हार्डवेअर मटेरियल पिंपरी बाजारपेठेत होलसेल दरात उपलब्ध होतात.