पिकांची फेरपालट म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पिकांची फेरपालट : एकाच जमिनीत दोन किंवा अधिक पिके एका विशिष्ट क्रमाने घेणे या पध्दतीला पिकांची फेरपालट किंवा बेवड करणे असे म्हणतात.