पिण्याचे शुद्ध पाणी कसे मिळेल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ब्लिचिंग पावडर वापरुन पाणी निर्जंतुक करता येते. नद्या, तलावांचे पाणी भरून आणायची पध्दत असेल तर घरोघर हा उपाय करावा लागेल. यासाठी क्लोरीनच्या गोळया किंवा पातळ औषध मिळते. गोळयांच्या पाकिटावर किंवा औषधांच्या बाटलीत किती पाण्यात किती रसायन मिसळायचे ते दिलेले असते.