प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत ओवरड्राफ्ट सुविधा म्हणजे जनधन खातेधारक आपल्या खात्यातून 10 हजार रुपयांपर्यंत ओवरड्राफ्ट (Credit Facilty ) करु शकतो. म्हणजेच, खात्यात पैसे नसतानाही किंवा खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढता येते.