अन्न ही जगण्यासाठी मूलभूत गरज आहे. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. मुख्यत्वेकरून आपल्या अन्नाची गरज पीक उत्पादनाने पूर्ण केली जाते. हे वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी , पीक उत्पादन वाढवण्यासाठी हे आवश्यक आहे.