पीक पद्धती म्हणजे हंगामानुसार पिकाचा आराखडा तयार करुन जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकाची आखणी व उपलब्ध साधन सामुग्रीचा कार्यक्षम वापर करुन जमिनीची सुपिकता कमी होऊ न देता जास्तीत जास्त उत्पादन घेणे यालाच पीक पद्धती असे म्हणतात.