क्रॉप रोटेशन हे पूर्वनियोजित क्रमाने एकाच शेतात वेगवेगळी पिके घेण्याचे तंत्र आहे. एकच पिके वारंवार घेतल्यास मातीची सुपीकता कमी होते . त्यामुळे पीक रोटेशन करणे आवश्यक आहे.