100 दिवसांच्या 'पढे भारत' वाचन अभियानाला धर्मेंद्र प्रधान करणार आरंभ केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान येत्या 1 जानेवारी 2022 पासून 100 दिवसांच्या 'पढे भारत' या वाचन अभियानाचा आरंभ करणार आहेत.