पुणे किंवा मुंबई कोणते शहर मोठे आहे?
✅ Updated recently
पुणे : क्षेत्रफळाने व लोकसंख्येने मोठे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मात्र, पुणे महापालिकेत २३ गावांचा समावेश झाल्याने आता पुणे शहर क्षेत्रफळाने मुंबईपेक्षा मोठे झाले आहे.