पुणे जिल्ह्याचे जुने नाव काय?
✅ Updated recently
आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे/होते. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ. स. ७५८चा आहे.