शिरूर हे 1560.26 किमी² क्षेत्रफळ असलेले पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे तहसील आहे तर पुणे शहर हे 286.42 किमी² क्षेत्रफळ असलेले पुणे जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका आहे. पुणे शहर हे सर्वाधिक लोकसंख्येचे तर वेल्हे हे पुणे जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्येचे तहसील आहे.