पुणे तालुका आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
महाराष्ट्र राज्याच्या ५·०९% क्षेत्र व ६·२४% लोकसंख्या या जिल्हात आहे. या जिल्ह्यात पुणे शहर, इंदापूर, बारामती, दौंड, भोर, पुरंदर, वेले (वेल्हे), खेड, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेली असे चौदा तालुके आहेत. पुणे (लोकसंख्या ८,५६,१०५ उपनगरांसह ११,३५,०३४–१९७१) हे जिल्ह्याचे मुख्य ठाणे आहे.