PMC Budget 2023 : पुणे महानगर पालिकेचा प्रशासकीय अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. आज (दि. २४) ९५१५ कोटी रुपयांचे २०२३-२४ वार्षिक बजेटपुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (प्रशासक) यांनी केले घोषित केला.