हे पद सध्या 1988 च्या बॅचचे IPS डॉ के व्यंकटेशम यांच्याकडे आहे. पुणे शहर पोलीस राज्याच्या गृह मंत्रालय/विभागाच्या अंतर्गत येतात.